Home
>
Books
>
सामाजिक
>
Maharashtratil Asprushyata, Jatiy, Bhedbhav Ani Dalitanvaril Atyachar Vyapti, Karane Ani Upay - महाराष्ट्रातील अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि दलितांवरील अत्याचार व्याप्ती, कारणे आणि उपाय
महाराष्ट्रातील अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि दलितांवरील अत्याचार
Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सुखदेव थोरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अर्थशास्त्रज्ञ आहेत .त्यांना उच्च शिक्षण आणि सामाजिक सेवा वा क्षेत्रातीलउल्लेखनीय योगदानाबद्दल वर्ष २००८ मध्ये भारत सरकारच्या पद्यश्री आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मदर टेरेसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे .तसेच त्यांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ .आंबेडकर इंटरनॅशनल फाउंडेशन,सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय ,नवी दिल्ली यांनी डॉ .आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार (२०११)व दिल्ली सरकारचा प्रतिष्ठित आंबेडकररत्न पुरस्कार ठेऊन गौरविण्यात आलेले आहे .याव्यतिरिक्त सुखदेव थोरात यांना बारा भारतीय व एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने डी.एस .सी .डी .एस .(डॉक्टर ऑफ एज्युकेशन)व एल .एल .डी .या मानद पदव्या देऊन सम्मानित केलेले आहे .त्यांच्या संशोधनाचे विषय मुख्यतः शेतीविकास, संस्थात्मकअर्थशास्त्र ,जातीभेदांचे अर्थशास्त्र हे आहेत .त्यांनी गरिबी ,सामाजिक घटक आणि असमानता ,जातीव्यवस्थेचे अर्थशास्त्र ,जातीभेदांचे अर्थशास्त्र ,श्रमिक बाजारातील भेदभाव ,अनुसूचित जाती -जमाती आणि मानवाधिकार ,शहरी झोपडपट्टीसारख्या वगळलेल्या गटांच्या आर्थिक समस्या इत्यादींचा उल्लेखनीय अभ्यास केलेला आहे .त्यांची एकोणीस पुस्तके प्रकाशित आहेत .तसेच ग्रामीण दारिद्रय ,शेती ,दुर्लक्षित गट,जातीव्यवस्था ,दलित ,जमाती ,डी-नोटीफाइड जमाती व अल्पसंख्यांकांशी सबंधित मुद्दे ,सामाजिक समस्या आणि जातिगत भेदभाव अशा विविध विषयांवर केलेल्या संशोधनकार्याचे शंभर पेक्षा अधिक शोनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत .ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज ,नवी दिल्लीचे संस्थापक संचालक व अध्यक्ष आहेत .