Summary of the Book
पुरस्कार-१) कै.शशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार, बुलढाणा.
२) मा.गिरिजा कीर पुरस्कार, जळगाव,खान्देश.
दुर्मिळ होत चाललेल्या नाट्यछटा या प्रकारातील प्रयोगक्षम नाट्यछटा. कुमारगट आणि बालगट दोघांनाही उपयुक्त. तसेच जीवनमूल्य शिकवणा-या, सोप्या, सहजसाध्य, भाषाशैलीतील सुसंगत नाटुकल्या.
तिसरी आवृत्ती