Summary of the Book
नेपोलियन बोनापार्टपासून ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छोट्या इंदिरास लिहिलेल्या पत्रांचा गोष्टीरूपाने उल्लेख करत यात अनेक कथा एकत्रितपणे दिल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीवनात कसे वागावे, यासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या या पुस्तकात पंडितजींनी ज्या बाबी सांगितल्या आहेत त्या खरोखरच सर्वांनाच प्रेरणादायी अशा आहेत.
मुलांच्या संवादातूनच दर रविवारी एक गोष्ट ऐकायची, असा उपक्रम राबवणाऱ्या बालसमूहाच्या उपक्रमाची कल्पना करून या गोष्टींची रचना केली आहे.