दमपुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव + नवाबी नॉनव्हेज आणि व्हेज खजाना + नॉनव्हेज १०० पदार्थ
दमपुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव + नवाबी नॉनव्हेज आणि व्हेज खजाना + नॉनव्हेज १०० पदार्थ
Pages: 208
Weight: 236 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: R 210 / $ 3.00
25.00% OFF  R 158
20.00% OFF  R 168
15.00% OFF  R 178
10.00% OFF  R 189
 
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
अस्सल खवय्ये शाकाहाराप्रमाणेच मौसाहारावरही ताव मारतात. चिकन, मटण व मासे या तिन्ही प्रकारात वेगवेगळे पदार्थ कसे करायचे , हे मधुबाला सातव यांनी 'नॉनव्हेज' मधून सांगितले आहे. मटन कसे घ्यावे, शिजवावे, मसाल्याच्या टिप्स देऊन विविध प्रकारचे मटन, रोगन जोश, मटन चॉप्स, खिमा, तसेच चिकन, मासे, कोळंबी, नॉनव्हेजबरोबर खाण्यासाठी पराठे, सूप, सलाड , स्वीट डिश ,डेझर्ट अशा १०० पाककृती यात आहेत . नॉनव्हेज म्हटले की बिर्याणी आलीच . वैजयंती केळकर यांनी 'दाम्पुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव ' मधून मटन -चिकनच्या बिर्याणीचे प्रकार , फिश बिर्याणी , नॉनव्हेज पुलाव ,फ्राइड राइस व व्हेज बिर्याणीच्या अनेक पदार्थाच्या कृती दिल्या आहेत . नॉनव्हेज पदार्थासाठी लखनौ प्रसिद्ध आहे. अशा 'नवाबी नॉनव्हेज आणि व्हेज खजाना' मध्ये दिल्या आहेत. यात सूप , स्टार्टर्स सी-फूड , मटन -चिकन रेसिपी , मटन -चिकन विथ राईस असे प्रकार आहेत . वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी पदार्थांच्याही कृती यात आहेत.
Book Review
Write a review

Ramesh saykar
09 Oct 2018 05 30 AM

NONVEG
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat