Home
>
Books
>
आठवणी
>
Manohar Parrikar Off The Record - मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड
मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड
9788194907718AthavaniAthawaniAthvaniAthwaniManohar Parrikar Off The RecordMemoirsMemoriesSaahit PrakashanSaheet PrakashanSahit PrakashanVaman Subha PrabhuWaman Subha Prabhuआठवणीमनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्डवामन सुभा प्रभूसहित प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मनोहर परीकर ही एक अशी व्यक्ती होती की ज्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतःच्या राज्यासाठी, देशासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्यात, बुद्धिमत्तेने, आपल्या कर्तृत्चाने अशी काही उंची गाठली जी त्यांच्या कारकिर्दीतील कर्तृत्वाचा तो सर्वोच्च टप्पा ठरला. पंतप्रधानपदासाठीचे भावी उमेदवार म्हणूनही काहीजण त्यांच्याकडे पाहत होते यावरूनच त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करता येईल. सर्वसामान्य माणसाला त्यांच्या सर्वोच्च कर्तृत्वाबहदल अभिमान वाटणे यातच सारे काही सामावलेले आहे. मनोहर पर्रीकर जनतेच्या मनःपटलावर त्यामुळेच एक खास असे स्थान करून बसले आहेत.