Summary of the Book
बेळगावसारख्या गावातून सातासमुद्रापारच्या अमेरिकेत गेलेला 'श्री ठाणेदार' नावाचा धडपड्या मराठी मुलगा ! एका सामान्य घरातला हा तरुण आपल्या चिकाटीच्या आणि बुद्धीमतेच्या जोरावर मोठं यश मिळवतो, उद्योगपती होतो. पण दैवाचे फासे नेहमीच अनुकूल पडत नाहीत. रोल्स राईस आणि फेरारीतून हिंडणाऱ्या अब्जाधीश 'श्री' समोर व्यवसायातील मंदीमुळे सगळी मालमत्ता बँकेनं जप्त करणाच्या नामुष्कीची वेळ अचानक येऊन ठेपली. कसा सामोरा गेला तो या परीस्थितिला ? परत एकदा त्यानं उभारी घेतली का ?
वाचूया या प्रेरणादायी पुस्तकात ...