Summary of the Book
वेळ थोडा, बजेट छोटे, पण आनंद मोठा या त्रिसूत्रींवर आधारित पर्यटनाचा अनोखा आनंद घेण्यास मार्गदर्शक ठरणारे 'पर्यटन' हे श्रीनिवास घैसास यांचे पुस्तक होय. कोकणापासून ते दुबई-थायलंडर्पयचा प्रवास कसा सहज करता येईल याची माहिती हे पुस्तक देते. सहल वा पर्यटनासाठी जाताना कालावधी, पैसे यांचे योग्य नियोजन करून सहल वा पर्यटनाचा आनंद कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन मिळते. तसेच कोकणातील महत्त्वपूर्ण स्थळं, तिथली महत्त्वाची ठिकाणं, त्यांची वैशिष्टय़ं यांची माहिती या पुस्तकात मिळते.