Summary of the Book
उपनिषद्द विषयक विचक्षणांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचा व प्राचार्यांनी दिलेल्या उत्तरांचा प्रश्नोत्तरी रुपाने समावेश आहे. वेदोपनिषदांचे व्यासंगी विद्वान डॉ. चिं. ग. काशीकर म्हणतात, " प्रा. आठवले यांनी 'कौमुदी' च्या रुपाने मराठी साहित्यात प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे.