BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

अक्कलखाते
Category: लेख
Pages: 159
Weight: 193 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 250 R 225 / $ 3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

CA Shreedhar Pathak
28/04/2019

डॉ. अमित करकरे यांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात प्रत्येक सोमवारी “अक्कलखाते” या गमतीशीर नावाने त्यांच्या मुलींसाठी, म्हणजे नुपूर आणि राधासाठी ब्लॉग लिहिला. त्या ब्लॉग्सचं एकत्रीकरण म्हणजे हे पुस्तक होय. या पुस्तकात अमितने अगदी साध्या आणि सोप्या शब्दात जगण्याच्या मंत्र दिला आहे. वरकरणी तो त्याच्या मुलींसाठी असला तरी हा मंत्र त्याचं स्वतःचं आणि वाचकांचंही आत्मभान जागवतो. या पुस्तकात अमित ने ज्या विषयांना स्पर्श केला आहे ते वाचल्यावर “अरेच्चा, आपल्याला का नाही हे सुचलं?” असा प्रश्न पडतो. आणि तेच या पुस्तकाचं यश आहे. प्रत्यक्षात आणायला अवघड गोष्टी अमितने अगदी सहजसाध्य होतील अशा तऱ्हेने मांडल्यात. काही लेखांमध्ये आपल्या मनातल्या ठाम समजुतींना धक्का दिलाय. उदाहरणार्थ - शितावरून भाताची परीक्षा न करता, एखाद्या कच्या शितामुळे सगळाच भात कच्चा असेल असे न समजणे. काही ठिकाणी fantacy चा सुरेख वापर केलाय. ही लेखमाला इतकी सुरेख जमून आलीय कि तिचा अंतर्भाव शालेय शिक्षणात करायला हवा. हे पुस्तक वाचून जे अक्कलखाती जमा होईल ते “नावे” टाकलं (म्हणजेच वापरलं) तर अमितच्या या खटपटीला नक्कीच यश येईल!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.