Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
1. अमावस्येचा चंद्र 2. एका स्ट्रगलरचा स्ट्रगल 3. रीमा मानसी थोरात 4. स्वातंत्र्याच्या काठावरती 5. होळी रे होळी पुरणाची पोळी
बाबा तुम्ही भेट दिल्यानंतर वाचावे म्हणतो ....कसे .........अमावसेचा असूनही चंद्र तळपला !
नितीन साळुंखे
28/12/2010
हे अतिशय छान पुस्तक आहे. एकांकिका कोणती वाचायची हा या अलीकडच्या काळात मला कायम पडलेला प्रश्न. त्याचे उत्तर या पुस्तकाने दिले आहे. अतिशय वास्तव आणि समाजात राहून त्यात जगलेला हा लेखक आहे हे लगेच जाणवते. .
शाशिभूषण जाधव
17/12/2010
उत्तम पुस्तक सादर करण्यासाठी उत्तम एकांकिका. सागर गायकवाड यांचे खूप छान मुखपृष्ठ. "खूप खूप पुष्कळ लोक आहेत ..... हा blurb तर वाचानिन्याच आहे.
विश्वास सुतार
17/12/2010
खूप चांगले पुस्तक आहे. मला यातल्या सगळ्या एकांकिका आवडल्या आहेत. तरुणासाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानी आहे. आसे मला वाटते.