Rajendra
03 Mar 2021 05 30 AM
एकाकी पक्षी या कथासंग्रहाला खालील पुरस्कार मिळालेले आहेत ...
१) राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-२०१९. लेखक सुनील रंगराव देसाई, उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार.
२) पद्मगंधा प्रतिष्ठान २०२१, नागपूर. राम भोंडे, छाया कावळे कथा पुरस्कार