ग्रीकपुराण
कथा महाकाव्य शोकांतिका
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन
संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे.
मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती
करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील
महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय
संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं
तत्वज्ञान, डोकावणारा इतिहास,
मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व
घटकांमुळे ही महाकाव्य विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात.
या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङ्मयाची पार्श्वभूमी दिली आहे.
पुढे ग्रीक पुराणकथांची विशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या
रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा,
अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फियस व पॅन्डोरा सारख्या
इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने
साकारलेली महाकाव्यं, एस्किलस - सॉफोक्लिस - युरिपिडीस लिखित शोकांतिका
यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट
या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा - अंधश्रद्धा,
आकांक्षा, तत्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङ्मय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं.
सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या
कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या
विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं... ग्रीकपूराण !
Book Review
Write a review

Swapnil Baviskar
24/03/2020

Just great n amazing book 😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻 माझ्या आवडीच्या पुस्तकाच्या यादी मध्ये हे book आता add 😍 झाले आहे . प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी हे book जरूर वाचा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat