BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

फुले आंबेडकरी साहित्य विचारवेध
Pages: 157
Weight: 170 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789387129610

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 300 R 270 / $ 3.86
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जातीप्रथा आणि स्त्रीदास्य हे देशाच्या अध :पतनाचे मुख्य कारण आहे. हे फुले - आंबेडकरी विचारांनी उद्घोषित केले. दलित साहित्याने मराठी मुलखातली सांस्कृतिक कोंडी फोडली. स्त्रियाही स्त्रीवादी जाणिवेतून लिहू लागल्या. शतकानुशतके मुके असणारे समाजघटक अभिव्यक्त होऊ लागले. हीच एक सत्यशोधकी व मुकनायकी तत्वज्ञानाच्या प्रभावाची उपलब्धी आहे. त्याचा यथाशक्ती, यथामती व धांडोळा प्रस्तुत ग्रंथात घेतला आहे.
    वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, दलितसाहित्य, स्त्रीवादी साहित्य यावर विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत शोधनिबंध प्रकाशित झाले. विविध परिषदांमध्ये काही सादर केले. त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाला अनुसरून क्रम लावला व वाड्मयमूर्ती साकार झाली. त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी की, सत्यशोधक व मुकनायकी तत्वप्रणालीला अभिप्रेत असणाऱ्या एकमय लोकांचे राष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी ह्या लेखण्या झटत आहेत. उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिकमुल्ये आपल्या साहित्य प्रकारातून हे लेखक आविष्कृत करीत आहेत. दुखितांचे दु:ख हलके करणे, त्यावर फुकंर घालणे हे या साहित्यिकांचे ब्रीद दिसते. सांस्कृतिक मन्वंतर ही त्याची फलश्रुती असेल. त्यासाठी 'फुले- आंबेडकरी साहित्य : विचारवेध' हे पुस्तक मी वाचकांच्या हाती देत आहे. ते परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. जाणकार वाचक, समीक्षक, संशोधकांच्या सूचनांचा आदरच केला जाईल;त्याच्या प्रतीक्षेत मी असेन .
Book Review
Write a review

Akshay
28/03/2019

Must read
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.