Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
शिक्षण ही व्यक्ती व समाज जीवनातील मौलिक व मुलभूत प्रक्रिया आहे. नवीन विचार, मुल्यांची ओळख व्यक्ती व समाजाला शिक्षणामुळे होते. व्यक्तीच्या गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे. व्यक्तीला विवेकी व संवेदनशील बनविण्याचे काम शिक्षण करते. शिक्षणातूनच तिच्यामध्ये सर्जनशील व चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढते..... शिक्षण व शिक्षण प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे व तिचे उपयोजन करणे हे व्यक्ती व समाजहिताचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रा.डॉ. वृषाली आंबटकर यांचा 'भारतीय शिक्षण तत्त्वचिंतक' हा ग्रंथ वाचकांना उपयुक्त ठराव असा आहे. कारण या ग्रंथात शिक्षणतज्ञांनी शिक्षणासंदर्भात अत्यंत मौलिक विचार मांडलेले आहेत. त्यासाठी त्यांनी निष्प्रकृतीने, व्रतस्थवृत्तीने कार्य केलेले आहे. आज शिक्षणस्थिती बिघडलेली असल्यामुळे या महामानवांच्या शिक्षणविषयक चिंतनाकडे परत एकदा वळावे लागेल. तरुण पिढीला संस्कार व दृष्टी देण्याची क्षमता या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथाचे नित आकलन झाल्यास या थोर पुरुषांचे, विचारवंतांचे शिक्षणविषयक विचार विश्व समजून देण्यास लेखिका अत्यंत यशस्वी झालेल्या आहेत.