Summary of the Book
सुर्यफुल,भूईमुग,करडई,सोयाबीन,तीळ,काराळे,मोहरी, आदि तेलबिया पिकांची लागवड,मशागत याचा तपशील पुस्तकात दिला असून प्रत्येक तेलपिकाच्या सुधारित जाती,कीड,रोग व्यवस्थापन इ. माहिती दिली आहे.आंतराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करून लागवड कशी करावी याची उत्तम माहिती व मार्गदर्शन पुस्तकात दिले आहे.