Summary of the Book
"प्रत्येक यशस्वी व्यक्तीजवळ दोन प्रभावी अस्त्रे असावी लागतात. एक तीव्र बुद्धिमत्ता (Sharp Intellect), आणि दुसरे आत्यंतिक संवेदनशील मन (). तीव्र बुद्धिमत्तेने जीवन संघर्षात घट्ट पाय रोवून उभं राहता येतं आणि संवेदनशील मानाने दुसऱ्यांची व्यथा समजून घेऊन टी दूर करण्याचे उपाय कृतीत आणता येतात. प्रतापराव पवार यांची ही दोन्ही अस्त्रे प्रभावी व धारधार ठेवण्याचं महत्वाचं कार्य केले ते त्यांच्या आईने सांगितलेल्या, 'कठोर परिश्रम, प्रामाणिक व्यवहार आणि समाजाची जास्तीतजास्त सेवा करणे,' या 'श्रद्धात्रया' नेच !"
- प्रा. एल. जी. सोनवणे