Summary of the Book
या दवाखानातले पेशंट्स म्हणजे पानं, फुलं, फळं, बीबियाणं, रोपटी, माती. ते चालत बोलत नाहीत पण सजीव असतात. त्यांची प्रकृती ठीक राहणासाठी माती परीक्षण, पीक संरक्षण करणे आवशक असते. त्यासाठी औषधांची कीटकनाशकांची माहिती घेऊन त्यांचा वापर कसा करायचा, त्यावेळी कोणती काळजी घायची हे ज्ञान शेताचा डॉक्टरला म्हणजे शेतकऱ्याला मिळाले तर उत्पादन वाढेल आणि निर्यातक्षमतेच्या दर्जाचा शेतमाल निर्माण होईल. या दृटीने लिहिलेला या पुस्तकात वरील मूद्द्यांबरोबर सेंद्रिय व जीवऊर्जा तंत्रज्ञान, टिश्यु कल्चर लॅबची उभारणी, गांडूळखत निर्मिती, यंत्रे, औजारे ,संगणकीय शेती, संपर्क पत्ते दिलेले असल्याने भूमिपुत्रांना ते उपुक्त आहे.