Summary of the Book
आव्हाने स्वीकारणारा जिद्दी संपादक, भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, नेतृत्वबदलासाठी बंडखोरी करणारे आमदार, आणि सावध भूमिका घेणारे मालक यांच्या परस्परसंबंधांचा आधुनिक लोकाही मूल्यांच्या संदर्भात वेध घेणारी, एखाद्या वेगवान चित्रपटासारखी उलगडत जाणारी, नाट्यपूर्ण शैलीतील जोमदार कादंबरी.