Summary of the Book
भाग - १, कलिंगड - कलिंगड ओळख व महत्व, जमीन व हवामान, कलिंगड लागवडीच्या पद्धती, कलिंगडाचे वाण, खत व पाणी व्यवस्थापन, चौकोनी कलिंगडे, खरबूज - कलिंगडाचे पीक संरक्षण, अन्नघटक - अर्थशास्त्र, काढणी व प्रतवारी, कलिंगड प्रक्रिया, कलिंगडाबाबत शंकासमाधान
भाग - २, खरबूज - खरबूज ओळख व महत्व, जमीन, हवामान व लागवड, खरबुजाचे खात व पाणी व्यवस्थापन, खरबुजाचे पीक संरक्षण, काढणी व प्रतवारी, अन्नघटक व अर्थशास्त्र, शंका समाधान (खरबूज), लागवडीची राऊळ मेथड व त्याचे फायदे, अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केली आहे.