Summary of the Book
मुलांचं भावविश्व उलगडण तितकसं सोपं नसतं; तसचं प्राण्यांच्या विश्वाचं दर्शन घडविणही कठीण असतं. रणजित लाल यांनी ही दोन्ही विश्व एकत्र आणली आहेत, डॉ. मीना शेटे-संभू यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. शेर्गड नावाच्या एका अभयारण्याच्या परिसरात परिसरात घडलेलं हे कथानक १४ वर्षांची शिखा, पाच वर्षांचा सनी, बिनॉय हा लहरी चीत्रकार, अस्लमभाई हा निवृत्त वनरक्षक, आली हा त्यांचा खोडकर नातू, क्षेत्रीय संचालक राणा, त्यांची मुलगी दीप्ती, वीणा आंटी आणी अभयारण्यातील पशूजीवन या साऱ्यांना सांधून एक नवं विश्व कादंबरीनं साकारलं आहे.