Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
पैशांनी सर्व सुखं विकत घेता येत नाहित, हे आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं असत; पण पैशाचा अभाव हे अनके दु:खांचे मूळ असतं. त्यामुळे बचत ही अत्यंत आवश्यक असते. खर्च सांभाळून ही बचत कशी करता येईल, त्यासाठी गुंतवणुकीचे कोणतेकोणते मार्ग आहेत, कोणकोणत्या योजना आहेत, त्या शिस्तबद्धरीतीने समजावून घेण गरजेचं असतं. त्यानंतरच गुंतवणुकीचा निर्णय घ्यायचा असतो. हे ज्ञान व पैसे वाढवण्याच्या दृष्टीने हे पुस्तक वाचकांना निश्चितच उपयोगी पडेल, यात शंका नाही !