Summary of the Book
औषधी वनस्पतींमधे शतावरी अग्रेसर आहे. पण तिची वापारी लागवड गरजेचा तुलनेत कमी प्रमाणात आहे. शतावरीची विस्तृत व एकत्रित माहिती मराठी भाषेत अद्यापर्पांत उपलब्ध नव्हती ही उणीव भरून काढणारा या पुस्तकात शतावरीची संपूर्ण माहिती आणि तक्ते, आकृता, फोटो, संपर्काचे पत्ते व फोन नंबर्स दिले आहेत. कृषिउत्पादनविषाक जागतिक स्पर्धेत उतरणासाठी ताारी करणाकरिता आपलापाशी आवशक असे पुस्तक.