Summary of the Book
ही कहाणी आहे एका आईची! खेड्यातील एका अल्पशिक्षित आणि वयाच्या दहाव्या वर्षी सासुरवाशीण झालेल्या एका मुलीची. आळशी व निष्टुर नव-याची साथ मिळाली नाही, तरी अविरत कष्टाने एकटीने न डगमगता पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देणा-या एका स्त्रीची.