Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सोपान हाळमकर हे सत्तरच्या दशकात लिहिते झालेले कवी हृदयाचे कथा लेखक आहेत. या कथासंग्रहातील त्यांच्या कथा वाचल्या तर असे लक्षात येते की, त्यांना ग्रामीण माणसांच्या मनाचे उत्तम आकलन आहे. श्रद्धाळू, सोशिक, व्यथित, साधीभोळी माणसं त्यांच्या कथेतून भेटतात. त्यांच्या कथेतील माणसांची दु:खे प्रामुख्याने शेतीशी निगडीत तर आहेतच; पण विविध नातेसंबंधातील ताण-तणावातूनही ती आलेली असतात. शासकीय माध्यमातून खेड्यात होणाऱ्या सुधारणा, त्यातील भ्रष्ट यंत्रणेमुळे कशा उपद्रवी ठरतात याचे वास्तववादी चित्र 'धडक यवजना' सारख्या कथेतून येते. तसेच ग्रामीण आणि नागरी जीवनाचा संदर्भ असणाऱ्या व्यक्तीला ग्रामीण जीवनातील असहाय्यता कशी जाणवते याचंही दर्शन त्यांच्या कथेतून घडते. बदलत्या ग्रामीण जीवनाची स्पंदने टिपण्यात त्यांची कथा यशस्वी ठरते.