Summary of the Book
धर्माचे इतिहासातील स्थान,संस्कृतीचा दोन व्याख्या,वैज्ञानिक दृटी आणि भारतीय संस्कृती महाराष्ट्रातील धर्मसुधारणेचे आंदोलन,आधुनिक मराठी पार्श्वभूमी इत्यादि लेखांबरोबर नव्या आवृत्तीत कृष्ण,जातीसंस्था आणि मानवतावाद हे शास्त्रीबुवांचे लेख समाविष्ट केले असून संपादकांनी शास्त्रीजींच्या जीवनकार्याची स्थूल रूपरेषाही दिली आहे.