Hard Copy Price:
R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आपली मुले शहाणी, सुशिक्षित, चांगल्या आचार - विचारांची घडवीत, असे प्रत्येक पालकांना वाटत असते. त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार झाल्यास संस्कारक्षम पिढी तयार होते. मुलांना भक्ती, श्रद्धेचे मार्ग दाखविण्यासाठी कृष्णा विनायक देशपांडे यांनी 'भक्तीची फुले'मधून अनेक छोट्या - छोट्या कथा सांगितल्या आहेत.
आपण श्रीविष्णूचे आवडते भक्त आहोत असा गर्व नारदमुनींना झालेला असतो. विष्णू त्यांचे हरण कसे करतात याची ती गोष्ट आवडता भक्त मध्ये वाचायला मिळते.,
श्रीरामावरील खारूताईची भक्ती, रामभक्त हनुमान, शबरीची उष्टी बोरे, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती, संत एकनाथ यांची प्राणीमात्रांवरील भक्ती, सुदामा-कृष्ण मित्र प्रेम, श्रीकृष्ण-द्रौपदीचे भावा-बहिणीचे प्रेम, वाल्याची देवभाकरी, रामदास स्वामींची रामभक्ती, श्रावणबाळाने केलेली आईवडिलांची सेवा यांच्या कथा यात आहे.
शिवाय सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव फडके, धोंडो केशव कर्वे आदींच्या गोष्टींतून भक्तीची फुले वेचायला मिळतात.