BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

प्रश्नोत्तर रत्नमालिका
Pages: 144
Weight: 200 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7UQVC

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 300 R 270 / $ 3.86
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
अद्वैताचा सिद्धांत मांडणाऱ्या आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना केली . त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ , संस्कृत स्तोत्रे व काव्ये रचली आहेत . आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात प्रश्नोत्तर रत्नमालिकेची पद्य स्वरुपात रचना केली . प्रश्न आणि त्याची उत्तरे असे यातील श्लोक आहेत . याचे मराठी रुपांतर पां. ह. कुलकर्णी यांनी 'प्रश्नोत्तर रत्न मालिका    ( सचित्र ) मधून केले आहे . एकूण १३० प्रश्न आहेत , प्रथम संस्कृत , नंतर इंग्रजी व मराठी असा त्याचा क्रम आहे . याशिवाय विषयाला अनुसरून छायाचित्रे , चित्रे व रेखाचित्रे दिली आहेत. पहिला प्रश्न 'महाराज , काय घ्यावयाचे असते ?' हा असून त्यावर 'गुरुचे बोलणे' , असे उत्तर आहे . सर्वात उपयोगी गोष्ट सदाचरण , गुरु अपराध म्हणजे विषासमान आहे .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address