Hard Copy Price:
25% OFF R 175R 131
/ $
1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'माझिया मना' हे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या स्तंभलेखनातील ललित-वैचारिक स्वरुपाचे जीवनसंवादी लेखन आहे. यामधील अनेक लेखांमधून मध्यमवगीर्य माणसाचे जीवन रेखाटण्याचा प्रयत्न दवणे यांनी केलाय.
'माझिया...'तल्या 'सारी 'व्यवस्था'च कोसळलीय' यासारख्या लेखातून मध्यमवगीर्य माणसांची हतबलता पहायला मिळते. एकूणात हलकंफुलकं, निर्मळ असं हे लेखन कुणालाही आवडेल असंच आहे.