Summary of the Book
हरिंदर सिक्का हे सध्या पिरॅमल ग्रुप या प्रसिद्ध व्यवसायाचे गट संचालक आहेत| दिल्ली युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश केला| जानेवारी 1981मध्ये ते राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त झाले आणि 1993मध्ये लेफ्टनंट कमांडर म्हणून त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारली|
कॉलिंग सेहमत हे त्यांचं पहिलंच पुस्तक आहे| या पुस्तकावरूनच मेघना गुलझार यांनी राझी या चित्रपटाची निर्मिती केली आणि तो मे 2018मध्ये प्रदर्शित झाला|
आपल्या कुटुंबीयांसह सिक्का नवी दिल्लीत राहतात|