Summary of the Book
मराठी पहिला निबंधकारांची शतपत्रे संग्रहित करून वाचकांपर्यत पोहोचवण्याचे अनमोल कार्य पु. ग. सहस्रबुद्धे यांनी केले आहे. लोकहितवादींची विद्या, हिंदूंचे धार्मिक जीवन, आमचे वर्णगुरु, स्त्रीजीवन, जातीभेद, हिंदूंचे आर्थिक जीवन, आमचे राजकारण व राजकर्ते यावरील त्यांची शतपत्रे आजही आपल्याला विचार करायला लावतील इतकी सखोल उतरली आहेत.