अंतर्बाह्य
Pages: 184
Weight: 230 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789380264813

Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 1.93
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
लेखक रत्नाकर मतकरी म्हणजे एक गुढकथा असे समीकरण बनले आहे. अंतर्बाह्य, सावळी, कोळसा, हे सारे.. पूर्वी कधीतरी, ती गेली, दुसऱ्यासारखा एखादा, पत्ता, जन्मोजन्मी, हॉन्टेड हाऊस, शेला अशा दहा कथांचा हा संग्रह आहे. या संग्रहाला मतकरी यांचीच गुढकथांचे अंतरंग उलगडणारी विश्लेषणात्मक प्रस्तावना लाभली आहे.

गुढकथेत गुढ असलेल्या भीतीचा वापर होतो मात्र, तिच्यात अन्य अनेक तत्वांचा समावेश होतो, असे सांगतात. ती अनेक स्तरांवर पटण्याजोगी आणि दर्जेदार साहित्य असावी, स्वतंत्र असावी असे ते नमूद करतात. शिवाय गुढकथा व भयकथा यांतील फरकही त्यांनी दाखवून दिला आहे. या सर्वच तत्वांचा वापर करून लिहिलेल्या या कथा भीती, उत्कंठा, आणि रंजकतेचे मिश्रण आहे..
Book Review
Write a review

Rohan Naik
29/03/2020

कथा ठीक आहेत. अगोदरच्या मतकरींच्या गूढते चा ठसा जरा या पुस्तकाच्या कथेत कमी आहे. दुसऱ्यासारखा एकदा व शेला या दोन कथा त्यात जरा उत्तम आहेत.
deepa lolayekar
12 May 2019 05 30 AM

mast
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat