Emran
12 Jun 2014 05 30 AM
विविध विषयावर प्रकाशझोत टाकणारे सर्वच लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय झाले आहेत.
Devising Kisan Girase
12 Jun 2014 05 30 AM
लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Dr. Mohammad Shakil Taj Mohammed Jafari
19/11/2014
नमस्कार सर, परमेश्वराची स्तुती करतो या साठी की त्यांनी मला हे दोन शब्द लिहिण्यासाठी प्रेरणा आणि संधी दिली. प्रथम गेल्या वर्षीच्या कवितासागर दीपावली विशेशांकाला मिळालेल्या विविध पुरस्कारासाठी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या पुस्तकांना भरपूर पुरस्कार मिळाले त्या बद्दल आनंद व अभिमान वाटतो. खास करून Asia Book of Records & India Book of Records हे मानाचे सन्मान कवितासागरला मिळाले हि खूपच चांगली गोष्ट आहे.
T M KARNE - MUMBAI
11 Oct 2014 05 30 AM
DEAR, DR. SUNIL DADA PATIL THE MEGAZINE DIWALI KAVITA SAGAR IS EXCELLENT AND OF GRADE RATING IS *****
मनस्विनी प्रभुणे - नागपूर
11 Oct 2014 05 30 AM
कवितांसाठी असलेला दिवाळी अंक प्रथमच पाहत आहे. कविता या विषयवार आधारित हा अंक निश्चितच सर्वाना उपयुक्त ठरेल असे वाटते.
प्रशांत साठे - पुणे
11 Oct 2014 05 30 AM
फारच छान