काहीसं मनातलं
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 80 R 60 / $ 0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

shreya
24/12/2018

vry nice book.
Shreya shrikrishna salvi
12 Oct 2018 05 30 AM

Very nice vaishu & congress
Nitesh Baswant
12 Oct 2018 05 30 AM

Very nice book and heartly congratulations ....
Shubham Patil
12 Oct 2018 05 30 AM

Nice book
Mahesh mali
12 Oct 2018 05 30 AM

I like this book.congartulation
Prabha
12 Oct 2018 05 30 AM

I like this book. This book are very well written and nice. 😊😊 Congratulations....
Shinde Asmita Ramkrishna
12 Oct 2018 05 30 AM

प्रेमातून विद्रोह व्यक्त करणारा काव्यसंग्रह....विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांची प्रस्तावना असलेला उत्कृष्ट असा संग्रह....
B. Nitin
12 Oct 2018 05 30 AM

अप्रतिम मुखपृष्ठ व आतील रेखाटन हे कवितेला साजेस जोड देण्यात आले आहे , प्रस्तावा व काव्य रचना नजरेसमोर वास्तव उभा करतात !
Swayam patil
12 Oct 2018 05 30 AM

अरे वा खूपच सुंदर.विलोभनीय रेखाचित्र व काव्यभाषा असलेला बनसोडे यांचा हा संग्रह.वाचून वास्तवाचे शिल्प उभे राहिले काळजावर. प्रस्तावना तर वास्तवाला पेटवणारी.विद्रोहाच अंबर म्हणजे बुद्धभूषण साळवे.जे आज इथल्या दुर्लक्षित महिलांचा आवाज आहे.सुरेखच सर्व काही....... वाचकांनी वाचावा अस काहीसं मनातलं...
Priya
12 Oct 2018 05 30 AM

अत्यंत सूंदर अश्या रचना असलेला काव्यसंग्रह.अभिनंदन. विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांची अतिशय दर्जेदार प्रस्तावना असलेला हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल अशा स्वरूपाचा आहे.ज्योती यांच्या कविता सामान्य वर्गातून आल्या असल्या तरी त्या मनावर बिंबणाऱ्या आहेत.....शुभेच्छा...
Ketki
12 Oct 2018 05 30 AM

अभिनंदन ज्योती बनसोडेजी.....!!! नजरेस बदललेल्या वास्तविकतेचे व अनुभवांचे चित्रण या संग्रहातून वाचकांपूढे आणण्याचे एक उत्तम काम आपण आपल्या लेखणीतून केलेलं आहे.कवितेला मिळाळलेली विद्रोहाची जोड अत्यंत सुबक आहे.समाजातील महिलांची प्रेमातून होणारी कुचंबना आपण यातून मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद.आपल्या या संग्रहाला विद्रोहाची स्तंभ उभारणारे विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांची प्रस्तावना लाभली हे विशेष आहे.त्यांचे कार्य व लेखन गौरवशाली आहे..त्यांचेही अभिनंदन.पुढील लिखाणास शुभेच्छा ज्योतिजी....
Siddharth
12 Oct 2018 05 30 AM

काळजावरच्या रेघोट्याना स्पर्श करत मनावर विद्रोहाची भाषा रोवणारा बुद्धसाळवे यांचा शद्ब आणि शब्द वास्तवाची आरोळी ठोकताना या ज्योती बनसोडेच्या काहीसं मनातलं या काव्यसंग्रहातुन दिसतो. ज्योती बनसोडेच्या कविता अलगद आयुष्याची किनार आपल्या काव्यवलयांतुन कागदावर उलगडताना दिसतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat