ऑफिशिअल सिक्रेट्स
तरुण पिढीचे भावविश्व...
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 220 R 165 / $ 2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
आयटी, कॉम्प्युटर इंजिनिअर झाले की साहजिक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचे आकर्षण असते. या कंपन्यांमधील काम करणाऱ्या तरुण पिढीच्या भावविश्वावर प्रतीक पाटील यांनी 'ऑफिशिअल सिक्रेट्स' या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर सुजय शिंदेला लगेचच नोकरी मिळते. जय ठाकूरच्या टीममध्ये काम सुरू केल्यानंतर तो हळूहळू कंपनीत रुळतो. मित्रांमधील गॉसिपिंग, ऑफिसमधील प्रेमप्रकरणे यावर चर्चा, पार्टी, कामामधील स्पर्धा असे जयचे आयुष्य सुरू होते.यात मधूनच कॉलेज जीवनावरील आठवणीत तो रमून जात असतो. विशेषतः मनीषाची आठवण मनात कायम असते. ऑफिसमधीलच अश्विनी पवार ही सुजयला अचानक एसटीत भेटते. पुढे दोघेही मैत्री वाढवत नेतात. याच रुपांतर प्रेमात होऊन दोघे लग्नबंधनात अडकतात. कन्यारत्नाचे आगमन झाल्याने सुजय खूष असतो ;पण या दरम्यान कंपनीची माहिती चोरून दुसऱ्याला दिल्याचा आरोप त्याच्यावर होऊन चौकशीचा ससेमिरा त्याच्यामागे लागतो ; पण अखेर त्याची यातून सुटका होते अन् नोकरीही वाचते. या कादंबरीतून सामाजिक परिस्थिती, मानवी नाती, स्वभाव याचे दर्शनही यातून होते.

‘ऑफिशिअल सिक्रेट्स’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5110127802698451456
Book Review
Write a review

Dipti Jagadale
29/05/2019

Very Realistic. Seems like we read our life somewhere. After reading we truly understand where we should really cut down our mistakes to lead a successful and happy family as well as professional life
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat