Summary of the Book
केमिकल व्यवसायातून निवृत्त झाल्यावर विविध विषयांवर सातत्याने लेखन करणाऱ्या सुरेश परुळेकर यांच्या ललित लेखांचा हा संग्रह. दैनंदिन जीवनातील प्रसंग, त्याचबरोबर काही व्यक्तिगत अनुभव, काही महत्त्वाच्या घटना, काही नेते अशा विविध विषयांवर परुळेकर यांनी लेख लिहिले आहेत. छोटे-मोठे असे 81 लेख या पुस्तकात आहेत.