|| पहावा विठ्ठल ||
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 200 R 180 / $ 2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: R 200 / $ 4.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
महाराष्ट्राचं आद्य दैवत श्री विठ्ठल आणि वर्षानुवर्षे पंढरीकडे जाणाऱ्या आषाढी वारीचे हेलीकॉप्टरमधून दर्शन घडविले आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा हा साहसी प्रयोग डोळेभरून पहाण्यासारखा आहे. माउलींच्या पालखीचा मार्ग, वारकरी, वारी करतानाचे थांबे अन् जेवणं भजन-कीर्तन, रिंगण, चंद्रभागा नदी, स्नान, भाक्रांचा महापूर पंढरपूर आदींचं मनोहारी दर्शन ठाकरे यांच्या कॅमेऱ्यातून घडते. विठूनामाच्या गजरात विठ्ठलाशीच एकरूप झालेल्या वारकऱ्यांचा दिनक्रम त्यातून समोर येतो. उन-वारा-पावसाचीही पर्वा न करता विठ्ठलाच्या भेटीला जाणारे वारकरी या बोलक्या छायाचित्रांतून ठळक होते. पुस्तकाला शंकरराव अभ्यंकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
Book Review
Write a review

NAGESH TENDOLKAR
29/03/2012

nice
atul mete
02 Aug 2012 05 30 AM

very good book from uddhavaji thakare
वावरे अविनाश नारायण
14/05/2011

atishaya उत्तम फोटोग्राफी ने सिद्ध झालेले पुस्तक , पांडुरंगाची चांगली ओळख करून देतो
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat