Book Thumbnail
पर्यटनासाठी बाहेर गेल्यानंतर त्याची माहिती वाचकांपर्यंत प्रवासवर्णनातून पोहोचविण्याचे काम काही पर्यटक करतात. लता गुठे यांनी हे काम ‘मोहक युरोप’ या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. लंडन, कलेचे माहेरघर [...]