Book Thumbnail
ध्यानावस्था हि नैसर्गिक सहजावस्था आहे; ध्यान म्हणजे मनाची निर्विचार स्थिती, मनाचे शांत होणे, स्वस्थ होणे. ध्यानामुळे आत्मिक समाधान मिळते आणि हे समाधान आपल्या बाह्य जीवनातही प्रकट होते. या पुस्तकात[...]