Book Thumbnail
'यह दुनिया में कई रंग अशा है, यह रंग निराला है' अशा सर्वापेक्षा निराळ्या श्रीशंकर महाराजांचे हे चरित्र विवेक दिगंबर वैद्य यांनी लिहिले आहे. महाराजांना एक न सुटलेले कोडे समजले जाते. या आजानुबाहु सिद्ध[...]