Buy Online Books, eBooks, eMagzines, Diwali Ank.
Ph. order call: (91)-8600 751110     Timings (IST): 10 AM - 6.30 PM (Mon - Sat), 9 AM - 6 PM (Sun)     +918600761110
More than 1,00,000 Books, eBooks available!
 |  WishList
 |  eBook Reader


Home  |  Books  |  eBooks  |  Educational  |  eMagazines  |  Authors  |  Publications  |  Help
No Items in Shopping Cart

 
FREE SHIPPING* in India for Order of Rs.100/- & above

Search:       Advanced Search Back

खाद्याविष्कार-Khadyavishkar by Vishnu Manohar - Raja PrakashanBook Thumbnail
Hard Copy Price: Rs.200   Rs. 190 /   $ 3.28
Buy Book
Available Immediately

(Inclusive of all taxes)   + FREE Shipping*
eBook Price: Rs.200   Rs. 160 /   $ 2.76
Buy eBook


COD available in Pune, Mumbai, Thane
Preview Pages:
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे उदा. आंब्याच्या रासातल्या नूडल्स, आंब्याचे रोल, आंब्याचे गोते, कैरी सॉस, कैरी शेक आदी. त्याच पद्धतीने सफरचंद, पेरू, संत्री, द्राक्ष, केळी, सीताफळ, पपई अशा फळापासून लारता येतील अशा कृती त्यांनी सांगितल्या आहेत. फळांप्रमाणेच फळभाज्या, पालेभाज्या, गहू, तांदूळ, ज्वारीसारखी धान्ये आणि गूळ, मध यांपासुन तयार केलेल्या पदार्थांचाही समावेश पुस्तकात केला आहे. कृती देण्यापूर्वी संबंधीत फळ, भाजी, धान्य यांची माहिती दिली आहे. या पदार्थांच्या निमित्ताने विविध खाद्यसंस्कृतीची आपल्याशी ओळखही होते.
Authors: विष्णु मनोहर 
Publication: राजा प्रकाशन
Language: मराठी
Category: पाकशास्त्र
Pages: 216
Weight: 238 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8174241310


Average Book Rating

Rate this Book
  No user rated this book. Be the first to rate!

 
* Rating:
* Name:
* Email Address: (Email is not visible to others)
* Comments:  0/1024
* Verfication Code:
 
 

Books:  Books  |  Forthcoming  |  Review  |  Newly Added Books
Help:   Payment Options  |  Shipment  |  Help