खवय्यांचे अड्डे...
प्रांतोप्रांतीचे !
Khavayyanche Adde
Maitrey Prakashan
Pakashastra
Prantoprantiche !
Recipes
Shef Vishnu Manohar
Vishnu Manohar
अड्डे
अड्डा
खवय
खवय्यांचे
खवय्यांचे अड्डे
प्रांतोप्रांतीचे !
पाकशास्त्र
मैत्रेय प्रकाशन
Pages: 144
Weight: 183 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9789380549613
Hard Copy Price:
25% OFF
R 160
R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
विष्णूजींनी ' खवय्यांचे अड्डे प्रांतोप्रांतीचे... ' या पुस्तकातून देशातील खाद्य संस्कृतीची एक माळ विणली आहे. देशाच्या शिखरावर असलेल्या जम्मू आणि काश्मीर पासून ते महाराष्ट्र , दिल्ली , गुजरात , आसाम , सिक्कीम आणि नागालँडसारख्या ईशान्येकडील राज्यांसह एकूण २२ राज्यांतील खास खाद्य पदार्थांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
खवय्यांचे अड्डे सांगताना विष्णूजींनी केवळ खाद्यपदार्थांवरच भर दिला नाही तर पुस्तक परिपूर्ण करण्याच्यादृष्टीने त्या त्या राज्याचे क्षेत्रफळ , नकाशावरचे स्थान , वातावरण , तेथील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे त्यांचे वैशिष्ट्य या साऱ्याच गोष्टी दिल्या आहेत.