Summary of the Book
Plz See The Book Trailer - https://youtu.be/f5DUM5m-rGs
------------------------------------------------------------------------------------------------------------
इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉमेट्री या विषयाचा हा प्रश्नसंच आहे. जॉमेट्री हा विषय सरावानेच साध्य होऊ शकतो. त्यामुळे रवी वारे यांनी या पुस्तकाची रचना विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही उपयुक्त ठरेल अशी केली आहे. पुस्तकाचे पाच भाग असून, प्रत्येक भागात वेगवेगळी प्रकरणे आहेत.
प्रत्येक प्रकरणात संबंधित मुद्यांवर शिक्षकांकडून मार्गदर्शन, सरावासाठी प्रश्न, काही अतिमहत्वाचे प्रश्न आणि बोर्डाचे प्रश्न देण्यात आले आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली असून, गेल्या सहा वर्षांच्या दहावीच्या प्रश्नपत्रिकांचाही सामावेश करण्यात आला आहे. विषयानुरूप आकृत्यांचा वापर केला असून, विद्यार्थ्यांनी भरपूर सराव केला, तर परीक्षेची भीती उरणार नाही