Summary of the Book
जगात महत्वाच्या असणा-या मराठी नावाच्या एका भाषेतल्या, प्रांतांतल्या, त्याच भाषेच्या साहित्यक्षेत्रात आपलं संपूर्ण आयुष्य घालणा-या एका लेखकाची ही गोष्ट जगाच्या एका कोप-यात, एका क्षेत्रात माणसाचं नेमकं काय चाललंय, काय होतंय हे सांगणारी जागतिक वाड्मयाच्या तोडीची ही करूणरम्य कहाणी.