Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
खूपच सुंदर आणि संशोधक मांडणी सरांनी केलेली आहे हे पुस्तक वाचल्यावर कळते की संस्कृत ही पुरातन भाषा नसून पाली आणि प्राकृत या पुरातन भाषा आहेत परंतु ,,,या पुस्तकात सरांनी कनिष्क हा बौद्ध सम्राट याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला नव्हता असे चुकीचे मत मांडले आहे तसेच त्यांनी आर्य सिद्धांत देखील चुकीचा ठरविण्यासाठी खूप धडपड केलेली दिसते परंतु या सिद्धांतात जे पुरावे सापडले आहेत त्यांचे काय ? या दोन बाबी सोडल्या तर हे पुस्तक खरोखरच विचार करायला लावते आणि भाषांची निर्मिती किती किचकट परिस्थितीत झाली आहे हे देखील कळते .....जबरदस्त पुस्तक आहे नक्की वाचा😍👌🏻🙏🏻
Shivaji Yadav
15/02/2018
भाषाशास्त्रात क्रांती घडवणारे पुस्तक. रुढ समजुतींना धक्का. अभिनव संशोधन व चांगली मांडणी.
Mahesh Kotapalle
08 Jul 2016 05 30 AM
Revolutionary book on linguistics. Must read to know origins of the language.