Hard Copy Price:
10% OFF R 400R 360
/ $
4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
चौखूर या आगळ्यावेगळ्या कादंबरीचे केंद्र आहे हिरवेगार रेसकोर्स. येथील पात्रे आहेत विलक्षण माणसे आणि त्यांच्यापेक्षाही विलक्षण असे घोडे आणि घोड्या. ज्यांच्या धावण्याबरोबर होतात रावांचे रंक आणि रंकांचे सुभेदार. हा नियतीचा खेळ आहे. खेळांचा राजा व राजांचा खेळ. येथील घोड्यांच्या टापांखाली अनेक जीवने तुडवली, फरफतली जातात व देशोधडीलाही लागतात. येथे मानवी जीवनाचे व व्यक्तिरेखांचे अद्भूत जीवनदर्शन घडते. ते सारे समर्थपणे आणि कलात्मकरीत्या शब्दबद्ध केले आहे विलासदत्त राऊत यांनी, यांची तीन तपे या क्षेत्राशी निगडीत आहेत.
The book is really interesting. the details of life on Racecourse are detailed so minutely that we actually feel like going there and playing races. Not only the book tells story of Race-course & Horses but also its a beautiful book describing about true friendship and feelings.
Hats off to Author