Summary of the Book
विद्यमान काळात ताणतणावांमुळे, मानसरोगांना तोंडद्यावं लागतं आहे. अशा कसोटींच्या क्षणी सविस्तर मार्गदर्शन आणि उपयुक्त टिप्स देणारं, व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी तजेला देणारं हे पुस्तक!
यात तुम्हाला मानवी मेंदू, मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती म्हणजे काय?, तिचं मेंदूतलं स्थान काय?, स्मरणशक्ती आणि विचारसरणी, मुलांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावं?, मोठ्यांनी, वयस्कांनी काय करावं, स्मरणशक्ती आणि व्हिज्युअलायझेशन टेकनिक, स्मरणशक्तीसाठी आरोग्यदायक सवयी, योग्य आहार. स्मरणशक्ती आणि ध्यानधारणा, स्मरणशक्ती वाढवण्याचे प्रभावी मार्ग अशी अनेक उपयुक्त प्रकरणं वाचायला मिळतील!!!