Summary of the Book
ख्यातनाम व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या विविध व्यंगचित्रांचा संग्रह प्रकाशित करून सहित प्रकाशनाने आपली सुरवात केली आहे. मिश्किल हास्य फुलवणाऱ्या या चित्रांच्या पुस्तकाची पाहिली आवृत्ती म्हणताना देखील गंमतीने पहिली खेप असे म्हटले आहे. 1968 सालापासून सबनीस विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमधून व्यंगचित्रे काढत आहेत. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे इतक्या प्रदीर्घ कालखंडाचा इतिहासच आहे.