Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
महाभारतात बुडी मारून काही शोधण्याचा प्रयत्न केला, तर जे सापडेल त्याची गणती नसेल. दाजी पणशीकर यांनी महाभारतातील सूडाचा प्रवास शोधला आहे. परशुराम, कश्यप, अंबा, भीष्म, द्रोण, द्रौपदी, गांधारी, अश्वत्थामा ही महाभारतातील पात्रे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सुडाने ग्रासली आहेत. सूड घेणे हे आयुष्याचे लक्ष ठेवून आयुष्यभर सुडात होरपळत राहिली. अंबेने तर भीष्माचा सूड घेण्यासाठी शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेतला. परशुरामाची विद्या सुडाची होती. द्रुपदाचा सूड घेण्यासाठी अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला पाहिजे, अशी इच्छा द्रोणांनी बाळगली. द्रौपदी कर्णाचा अपमान करते आणि सूडाचा जन्म होतो. सूडाचा हा प्रवास रंगविताना पणशीकर यांनी महाभारतातील अनेक संकल्पनांचाही उलगडा केला आहे.
Me he pustak kamit kam 15-20 vela vachayacha prayatnya kala,pan aajtagayat me vachu shakalo nahi.Pratyak prakaranat magil prakaranti barech sandharbh aahet ani tyachai ukal karun pudhe samjun vachane tashe katin aahe.Kadambari sravarthe changali aahe va lekhakachya vyasang kharokhrich uttam aahe.
Mazya sarakhya pamarane yah babtit ne bolelech bare
Sayyad Alim
28/02/2014
i want to buy Mahabharat Eik Sudacha Pravas. pl let me know the procedure. Also advice hot to get this book. since i have already read Mrutyunjay...... Regards.