Summary of the Book
समजतात वावरताना नीती- अनीतीची चौकट प्रत्येकाभोवती असते. काही वर्षांपूर्वी मुलींनी मुलांशी बोलणे हे काहीतरी वेगळे असल्याचे समजले जायचे. प्रेमप्रकरणेही गुप्तपणे चालू असायची. आता दिवसागणिक बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड बदलते जातात. हा बदल झाला असला तरी लैंगिकता, शारीरिक आकर्षण याबद्दल खुलेआम बोलले जात नाही. या विषयावर राजन खान यांनी 'संगत विसंगत' या लेखसंग्रहातून युवकांना मार्गदर्शन केले आहे. याशिवाय देशातील परिस्थितीचे वास्तव त्यांनी मांडले आहे. देशातील महापुरुष, लोकशाही, निवडणूक, इतिहास याबद्दलच्या भावना त्यांनी वाचकांपर्यंत पोचविल्या आहे.