BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

२७ वर्षांपूर्वी
Pages: 214
Weight: 260 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/1Q7AC

Available Immediately

 
Hard Copy Price: R 250 R 238 / $ 3.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: R 250 R 200 / $ 2.86
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
प्रा. सुनील मायी यांचं हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी २५- ३० वर्षाच्या कालावधीत झालेल्या बदलांचा मागोवा लेखकानं घेतला आहे. लेखक म्हणतात, 'ज्या गावावर जीवापाड प्रेम केलं, तेच गाव माणसाला काही वर्षानंतर पूर्ण अनोळखी बनावं, तिथं जास्त काळ राहता येणं शक्य होऊ नये, ही मानवी आयुष्याची बिकट शोकांतिकाच होती.' हा विचारच पुस्तकाचा गाभा आहे. मार्ग वेगळे झाल्यावर एकेकाळी जवळच्या असणा-या व्यक्तीही परक्या वाटू लागतात, हे घटना, प्रसंगांमधून स्पष्ट होत जातं. अखेर उरते ती खंत.

गाव आपलं म्हणता म्हणता; अनोळखी होऊन जातं, याचं दु:ख. या अपरिहार्यतेला स्वीकारताना मनाची होणारी तगमग लेखकानं रंगाविली आहे. लेखकाची ही अवस्था गाव सोडून शहरामध्ये वास्तव्यास आलेल्यांना पुन: प्रत्ययाचा अनुभव देते.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address